अर्थ : एखाद्या वस्तूला रंगवण्यासाठी वापरण्यात येणारा पदार्थ.
उदाहरणे :
ह्या साडीला लाल रंगात रंग.
समानार्थी : डाय
अर्थ : विशिष्ट तरंगलांबीचा प्रकाश परावर्तित झाल्यामुळे दिसणारा एखाद्या गोष्टीच्या स्वरूपातील घटक.
उदाहरणे :
इंद्रधनुष्यात सात रंग असतात.
समानार्थी : वर्ण
रंग व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. rang samanarthi shabd in Marathi.